Thursday 21 April 2016

PowerPoint

Transparent background...

go to following link to download image...

http://arkorgstatic.imgix.net/panels/_panel/book_and_apples.jpg

MS Word Raw File

दुसऱ्या दिवसाच्या तंत्रस्नेही प्रशिक्षण वर्गात आपले सहर्ष स्वागत...!

आज मायक्रोसॉफ्ट वर्डच्या प्रात्यक्षिक साठी खालील फाईल आवश्यक आहे. ती डाऊनलोड करून डेस्कटॉपवर एक फोल्डर तयार करून त्यात ठेवावी.

डाऊनलोड फाईल

या फाईलच्या मदतीने आपण
Formatting using style
Table of Content
Themes

PDF Creation
आदी बाबींची माहिती घेणार आहोत.

Excel Formatting File

कृपया आजच्या एक्सेल Assignment साठी ही फाईल डाऊनलोड करून हाताशी ठेवावी.
डाऊनलोड
आज आपण कमी वेळेत (एका क्लिकवर*)
Formatting
Data Sorting
Data Filtering
Drop Down list
आदी बाबींचे प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत.
धन्यवाद...
 

Wednesday 20 April 2016

Excel Assignment LINK

तंत्रस्नेही प्रशिक्षणात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत..

Excel File for Assignments

Download 

-Pankaj Raskar