Thursday 21 April 2016

MS Word Raw File

दुसऱ्या दिवसाच्या तंत्रस्नेही प्रशिक्षण वर्गात आपले सहर्ष स्वागत...!

आज मायक्रोसॉफ्ट वर्डच्या प्रात्यक्षिक साठी खालील फाईल आवश्यक आहे. ती डाऊनलोड करून डेस्कटॉपवर एक फोल्डर तयार करून त्यात ठेवावी.

डाऊनलोड फाईल

या फाईलच्या मदतीने आपण
Formatting using style
Table of Content
Themes

PDF Creation
आदी बाबींची माहिती घेणार आहोत.

No comments:

Post a Comment